Thane DCC Bank Hallticket Download Now...
Thane DCC Bank ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रवेशपत्र जाहीर
DCC ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकुण 288 जागा निघाल्या होत्या त्यापैकी ज्युनियर बँकिंग असिस्टंट च्या 233 व शिपाई पदाच्या 55 अश्या जागा निघाल्या होत्या त्या भरतीचे प्रवेशपत्र खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे, तरी फॉर्म भरलेल्या सर्व विध्यार्थ्यानी
प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षेला उपस्तित राहावे...
प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षेला उपस्तित राहावे...
- ज्युनियर बँकिंग असिस्टंट प्रवेशपत्र :
- प्रवेशपत्र : येथे क्लिक करा.
- शिपाई पदासाठीची प्रवेशपत्र :
- प्रवेशपत्र : येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.