NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक & मालेगाव भरती 2022
NHM Nashik & Malegao Recruitment 2022, National Health Mission Nashik & Malegao Bharti 2022 [Last Date : 06 September 2022] विविध पदाच्या एकुण 360 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 360 जागा
पदाचे नांव : 👇👇👇 (नाशिक)
- वैद्यकीय अधिकारी : 106 जागा
- MPW (पुरुष) : 106 जागा
- स्टाफ नर्स (महिला): 95 जागा
- स्टाफ नर्स (पुरुष): 11 जागा
- एकुण : 318 जागा
- वैद्यकीय अधिकारी : 14 जागा
- MPW (पुरुष) : 14 जागा
- स्टाफ नर्स (महिला): 13 जागा
- स्टाफ नर्स (पुरुष): 01 जागा
- एकुण : 42 जागा
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
- पद क्र.3: GNM/B.Sc (नर्सिंग)
नोकरी ठिकाण : नाशिक & मालेगाव
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : आरोग्य अभियान,जिल्हा रुग्णालय आवार,त्रंबकरोड,नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022 (06:00PM)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022 (06:00PM)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा & अर्ज (नाशिक)
जाहिरात पहा & अर्ज (मालेगाव)
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.