AIASL Recruitment 2022
AIASL Recruitment 2022, Air India Air Services Limited Bharti 2022, Air India Air Services Limited Recruitment 2022 [Last Date : 17 Octomber 2022] विविध पदाच्या एकुण 427 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 427 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : ३८१ जागा
- रॅम्प सर्व्हिस एक्झिकेटिव्ह : ०३ जागा
- युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राइव्हर : ०३ जागा
- हंडीमन : ४० जागा
- एकुण : ४२७ जागा
- पद क्र.1: पदवीधर
- पद क्र.2: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : मुंबई & गोवा
थेट मुलाखत : १५,१६ & १७ ऑक्टोबर २०२२ (वेळ : ०९:०० AM ते १२:०० PM)
मुलाखतीचे ठिकाण :
- मुंबई: System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.
- गोवा: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa 403802.
अधिकृत वेबसाईट :
येथे पाहा
जाहिरात & अर्ज : येथे पाहा
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇 येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.