BRO Recruitment 2022
BRO Bharti 2022, The Border Roads Organisation Develops and maintains Road Networks in India's Border areas and Friendly Neighboring countries. Border Roads Organisation Recruitment 2022 [Last Date : 10 October 2022] विभागात विविध पदाच्या एकुण ३२८ जागा
रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The
Latest & New Recruitments 2022.
-♦-
एकुण जागा : ३२८ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये
काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला
अभिप्राय द्यावा.
पदाचे नांव : 👇👇👇
- ड्राफ्ट्समन : १६ जागा
- सुपरवायझर (ऍडमिन) : ०७ जागा
- सुपरवायझर स्टोअर : १३ जागा
- सुपरवायझर सायफर : ०९ जागा
- हिंदी टायपिस्ट : १० जागा
- ऑपरेटर (कम्युनिकेशन) : ४६ जागा
- इलेट्रीशियन : ४३ जागा
- वेल्डर : २४ जागा
- मल्टी स्किल्ड वोर्कर (ब्लॉक स्मिथ) : २७ जागा
- मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) : १३३ जागा
- एकुण : ३२८ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+01 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य
- पद क्र.4: विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC/EWS/ExSM : ₹50/- [SC/ST : फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commandant,GREF CENTER,Dighi Camp, Pune-411015
अधिकृत वेबसाईट :
येथे पाहा
फी भरण्याची लिंक : येथे पाहा
जाहिरात & अर्ज : येथे पाहा
शुध्दीपत्रक : येथे पाहा
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.