CDAC Recruitment 2022
CDAC Bharti 2022, Center for Development of Advanced Computing Recruitment 2022, CDAC Recruitment 2022, Government of India CDAC Recruitment 2022 [Last Date : 20 October 2022] विभागात विविध पदाच्या एकुण ५३० जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022.
-♦-
संपुर्ण पद संख्या : ५३० जागा
पदाचे नांव : 👇👇👇
पदाचे नांव : 👇👇👇
- प्रोजेक्ट असोसिएट : ३० जागा
- प्रोजेक्ट इंजिनियर : २५० जागा
- प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्रॅम डिलिव्हरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर : ५० जागा
- सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर/मोड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड : २०० जागा
- एकुण : ५३० जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- पद क्र.1: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
परीक्षा फी : फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२२
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२२
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.