Ads Area

(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022
DRDO CEPTAM Bharti 2022, Defence Research & Development Organization Recruitment 2022, DRDO Recruitment 2022 [Last Date : 07 December 2022] विविध पदाच्या एकुण 1061 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022.

-♦- Advertisement

जाहिरात क्र. : CEPTAM-10/A&A 

संपुर्ण पद संख्या : 1061 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) : 33 जागा 
  2. स्टेनोग्राफर ग्रेड I (इंग्रजी टायपिंग) : 215 जागा 
  3. स्टेनोग्राफर ग्रेड II (इंग्रजी टायपिंग) : 123 जागा 
  4. ऍडमिन असिस्टंट A (इंग्रजी टायपिंग) : 250 जागा 
  5. ऍडमिन असिस्टंट A  (हिंदी टायपिंग) : 12 जागा 
  6. स्टोअर असिस्टंट A (इंग्रजी टायपिंग) : 134 जागा 
  7. स्टोअर असिस्टंट A (हिंदी  टायपिंग) : 04 जागा 
  8. सिक्युरिटी असिस्टंट A : 41 जागा 
  9. व्हेइकल ऑपरेटर A : 145 जागा 
  10. फायर इंजिन ड्राइव्हर A ; 18 जागा 
  11. फायरमन : 86 जागा 
  • एकुण : 1061 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी),
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  8. पद क्र.8: 12वी उत्तीर्ण 
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना 
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग/OBC/EWS : ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/
महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 
डिसेंबर 2022 (11:59 pm)

अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :
 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज (Online Apply) :
 येथे क्लिक करा [
07 नोव्हेंबर 2022 (05.00 pm)]

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area