Ads Area

[MAHAGENCO] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र भरती 2022 (मुदतवाढ)

Mahagenco Recruitment 2022

Mahagenco Recruitment 2022
Mahanirmiti of Mahagenco formerly known as MSEB is the major power generating company in the state of Maharashtra, Western  INDIA Maharashtra state power Generation Company Limited-Mahagenco Recruitment 2022 (Mahagenco 
Bharti 2022 मुदतवाढ ) [Last Date : 30 October 2022] विविध पदाच्या एकुण 330 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : 09/2022

संपुर्ण पद संख्या : 330 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. कार्यकारी अभियंता : ७३ जागा 
  2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता : १५४ जागा 
  3. उपकार्यकारी अभियंता : १०३ जागा 
  • एकुण  : ३३० जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  • पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.    (ii) 09 वर्षे अनुभव 
  • पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.    (ii) 07 वर्षे अनुभव 
  • पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.    (ii) 03 वर्षे अनुभव 
नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹८००+GST  [राखीव प्रवर्ग : ₹६००+GST]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑक्टोबर २०२२ ३०ऑक्टोबर २०२२

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

सविस्तर जाहिरात : येथे पाहा

ऑनलाईन अर्ज : येथे पाहा

शुध्दीपत्रक  : येथे पाहा

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area