Ads Area

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022

MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022

MPSC Bharti 2022, Maharashtra Public Service Commission Recruitment 2022, MPSC Recruitment 2022
 [Last Date : 14 November 2022] विविध पदाच्या एकुण 88 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022.

-♦- Advertisement

जाहिरात क्र. : 088/2022 to 092/2022 

संपुर्ण पद संख्या : 88 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय,नागपुर ,गट-अ  : 07 जागा 
  2. कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा,सार्वजनिक बांधकाम विभाग,गट-अ  : 03 जागा 
  3. अधीक्षक व तस्याम पदे,सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) : 65 जागा 
  4. औषध निर्माता,महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा,महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब : 01 जागा 
  5. सहाय्यक (विधी), कायदा व न्याय विभाग,गट-ब (अराजपत्रीत) : 12 जागा
  • एकुण : 88 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: (i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे    (ii) 05 वर्षे अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी    (ii) 08 वर्षे अनुभव. 
  3. पद क्र.3: (i) किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव. 
  4. पद क्र.4: (i) BAMS   (ii) 03 वर्षे अनुभव. 
  5. पद क्र.5: विधि पदवी 
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (विभाग)

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ : 
₹449/- ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2022 (11:59 pm)

अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :
 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज (Online Apply) :
 येथे क्लिक करा

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area