PMC Recruitment 2022
PMC Bharti 2022, The Pune Municipal Corporation is the Civil Body that Governs Pune, Theb Second Largest City of Maharashtra [Last Date : 31 October 2022] विविध पदाच्या एकुण 229 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022. -♦- Advertisement
जाहिरात क्र. : -----------------
संपुर्ण पद संख्या : 229 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- सामऊपदेशक : 19 जागा
- समूहसंघटिका : 90 जागा
- कार्यालयीन सहाय्यक : 20 जागा
- व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक : 01 जागा
- रिसोर्स पर्सन : 04 जागा
- विरंगुळा केंद्र समनव्यक : 10 जागा
- सेवा केंद्र मुख्य समानव्यक : 06 जागा
- सेवा केंद्र समानव्यक : 14 जागा
- संगणक रिसोर्स पर्सन : 02 जागा
- स्वच्छता स्वयंसेवक : 21 जागा
- प्रशिक्षक : 27 जागा
- दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक : 01 जागा
- चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक : 01 जागा
- शिलाई मशीन दुरुस्तीकर : 01 जागा
- एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार : 01 जागा
- प्रशिक्षण केंद्र - कार्यालयीन सहाय्यक : 03 जागा
- प्रशिक्षण केंद्र समानव्यक : 03 जागा
- प्रकल्प समानव्यक : 02 जागा
- प्रशिक्षण केंद्र -स्वच्छता स्वयंसेवक : 03 जागा
- एकुण : 229 जागा
- पद क्र.1: (i) MSW/MA (मानसशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i)12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) M.Com/MSW/DBM (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) M.Com/MSW/DBM (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 07वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.11: (i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.14: 03 वर्षे अनुभव
- पद क्र.15: 03 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव (iv) MS-CIT
- पद क्र.17: (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.18: (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.19: साक्षर
परीक्षा फी : फी नाही
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2022 & 01 नोव्हेंबर 2022(वेळ : 11:00AM ते 05:00 PM PM)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2022 & 01 नोव्हेंबर 2022(वेळ : 11:00AM ते 05:00 PM PM)
अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज (Offline Apply) : येथे क्लिक करा
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Advertisement
आपला अभिप्राय अमुल्य आहे.