SPMCIL Recruitment 2022
Security Printing Press, Hyderabab is one of the Nine units of Security Printing &Minting Corporation of India Limited (SPMCIL) a schedule "A" Mini-Ratna Category-I Central public Sector Enterprise Company, wholly owned dy Government ofIndin., SPMCIL Recruitment 2022(SPMCILBharti 2022 [Last Date : 31 October 2022] विभागात विविध पदाच्या एकुण ८३ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022.
-♦-
संपुर्ण पद संख्या : ८३ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
पदाचे नांव : 👇👇👇
- ज्युनियर टेक्निशियन (प्रिटींग /कन्ट्रोल ) : ६८ जागा
- ज्युनिय टेक्निशियन (फिटर ) : ०६ जागा
- ज्युनियर टेक्निशियन(टर्नर ): ०१ जागा
- ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर ):०१ जागा
- ज्युनियर टेक्निशियन(इलेक्टॉनिकल ):०३ जागा
- ज्युनियर टेक्निशियन(इलेक्टॉनिकस /इस्टुमेंटेशन ):०३ जागा
- फायरमन (RM) : ०१ जागा
- एकुण : ८३ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- पद क्र.1: प्रिंटिंग & प्लेटमेकिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT ITI (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा.
- पद क्र.2: NCVT/SCVT ITI (फिटर)
- पद क्र.3: NCVT/SCVT ITI (टर्नर)
- पद क्र.4: NCVT/SCVT ITI (वेल्डर)
- पद क्र.5: NCVT/SCVT ITI (इलेक्ट्रिकल)
- पद क्र.6: NCVT/SCVT ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन)
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : General/OBC/EWS:₹600/- [SC/ST/PWD:₹200/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर २०२२
ऑनलाईन अर्ज : येथे पाहा
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.