IGM Kolkata Recruitment 2022
The Indian Government Mint, Kolkata (West Bengal)is one of the nine units under the Security Printing and Minting Corporation of Indian Limited, SPMCIL Bharti 2022, IGM Kolkata Recruitment 2022 [Last Date : 29 November 2022] विविध पदाच्या एकुण 19 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022. -♦- Advertisement
जाहिरात क्र. : IGMK/HR (Estt.)/02/2022
संपुर्ण पद संख्या : 19 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- ज्युनियर टेक्निशियन टर्नर (CNC ऑपरेटर) : 03 जागा
- ज्युनियर टेक्निशियन (मशिनिस्ट) : 02 जागा
- ज्युनियर टेक्निशियन (फर्नेसमन) : 01 जागा
- ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) : 01 जागा
- ज्युनियर टेक्निशियन (मॅकेनिकल) : 02 जागा
- ज्युनियर टेक्निशियन (इलेट्रॉनिक्स) : 01 जागा
- लॅब असिस्टंट : 04 जागा
- सब-स्टेशन ऑपरेटर : 03 जागा
- सुपरवायझर (Assay) : 02 जागा
- एकुण : 19 जागा
- पद क्र.1: ITI (टर्नर)
- पद क्र.2: ITI (मशिनिस्ट)
- पद क्र.3: ITI (फाउंड्री/ब्लॅकस्मिथ)
- पद क्र.4: ITI (वेल्डर)
- पद क्र.5: ITI (मशिनिस्ट)
- पद क्र.6: ITI (इलेक्ट्रॉनिक्स)
- पद क्र.7: ITI (लॅब असिस्टंट-केमिकल प्लांट)
- पद क्र.8: ITI (इलेक्ट्रिशियन)
- पद क्र.9: प्रथम श्रेणी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
परीक्षा फी : खुला प्रवर्ग/OBC/EWS : ₹600/- [SC/ST/PWD : ₹200/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2022 (11:59 pm)
अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Online Apply) : येथे क्लिक करा
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Advertisement
आपला अभिप्राय अमुल्य आहे.