Maharashtra Police Recruitment 2022 (मुदतवाढ)
Maharashtra Police Bharti 2022, Maharashtra State Police Recruitment 2022 [Last Date : 15 November 2022] विविध पदाच्या एकुण 18331 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2022. -♦- Advertisement
जाहिरात क्र. : -------------
संपुर्ण पद संख्या : 18331 जागा मुदतवाढ
पदाचे नांव : 👇👇👇
- पोलीस शिपाई : 14956 जागा
- पोलीस शिपाई चालक : 2174 जागा
- राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई : 1201 जागा
- एकुण : 18331 जागा
- पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
- पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
- राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹450/- [मागासवर्गीय : ₹350/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा
उमेदवारांना सामान्य सुचना : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Online Apply) : येथे क्लिक करा
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.