Ads Area

(CSB) केंद्रीय रेशीम मंडळ विभाग भरती 2023

Central Silk Board Recruitment 2023

Central Silk Board Recruitment 2023

Central Silk Board Bangalore, CSB, Central Silk Board Recruitment 2023 (Central Silk Board Bharti 2023) for 142 Assistant Director (A & A), Computer Programmer, Assistant Superintendent, Stenographer , Library & Information Assistant, Junior Engineer, Upper Division Clerk (UDC), & Cook Posts
, Central Silk Board Bharti 2022 [Last Date : 16 January 2023] विविध पदाच्या एकुण 142 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023.

-♦- Advertisement

जाहिरात क्र. : CSB/9/2022

संपुर्ण पद संख्या : 142 जागा

पदाचे नांव : 👇👇👇
  1. असिस्टंट डायरेक्टेर (A&A) : 04 जागा 
  2. कम्प्युटर प्रोग्रॅमर : 01 जागा 
  3. असिस्टंट सुपरटेनडेंट (अडमिन) : 25 जागा 
  4. असिस्टंट सुपरिटेनडेट (टेक) : 05 जागा 
  5. स्टेनोग्राफर (ग्रेड-I) : 04 जागा 
  6. लायबरेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट : 02 जागा 
  7. जुनीयर इंजिनियर (इलेट्रीकल) : 05 जागा 
  8. ज्युनियर ट्रान्स्लेटर (हिंदी) : 04 जागा 
  9. उच्च श्रेणी लिपिक (LDC) : 85 जागा 
  10. स्टेनोग्राफर (ग्रेड II) : 04 जागा 
  11. फील्ड असिस्टंट : 01 जागा 
  12. कुक : 02 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: CA/MBA/M.Com/इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजमधून पात्र कंपनी सेक्रेटरी
  2. पद क्र.2: द्वितीय श्रेणी कॉम्प्युटर सायन्स पदवी + इलेक्ट्रॉनिक्स डाटा प्रोसेसिंग (EDP) मध्ये 02 वर्षे अनुभव किंवा विज्ञान/गणित/सांख्यिकी/वाणिज्य पदवी + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन PG डिप्लोमा + (EDP) मध्ये 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4:  50% गुणांसह प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/कृषी/सेरीकल्चर पदवी किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव   (iii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @120 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 75 मिनिटे (इंग्रजी), 95 मिनिटे (हिंदी).
  6. पद क्र.6: (i) लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  8. पद क्र.8: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii)  हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.
  9. पद क्र.9: (i) पदवीधर    (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव   (iii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण किंवा सेरीकल्चर डिप्लोमा.
  12. पद क्र.12: (i) कॅटरिंग डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत 

परीक्षा फी : [SC/ST/EWS/ExSM : फी नाही]
  1. पद क्र.1: General/OBC/EWS/ExSM: ₹1000/-
  2. पद क्र.2 ते 12: General/OBC/EWS: ₹750/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023 

अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :
 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज (Online Apply) :
 येथे क्लिक करा

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Join Now


वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area