Ads Area

(AIASL) एयर इंडिया एअर सर्व्हिसेस लि. पदभरती 2023

AIASL Recruitment 2023

AIASL Recruitment 2023

Air India Air Services Limited Recruitment 2023, AIASL Bharti 2022
 [Last Date : 03 to 07 April 2023] विविध पदाच्या एकुण १४५ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023.

-♦- Advertisement

जाहिरात क्र. : AIASL/05-03/962

संपुर्ण पद संख्या : १४५ जागा

पदाचे नांव : 👇👇👇
  1. ड्युटी ऑफिसर : ०४ जागा 
  2. ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर : ०१ जागा 
  3. ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल : ०२ जागा 
  4. कस्टमर सर्व्हिसेस एक्झिकेटिव्ह : १६ जागा 
  5. रॅम्प सर्व्हिस एक्झिकेटिव्ह : १८ जागा 
  6. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राइवर : १६ जागा 
  7. हंडीमान : ९८ जगन 
  • एकुण : १४५ जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) 12 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: पदवीधर + 09 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर+MBA + 06 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी    (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
  4. पद क्र.4: पदवीधर
  5. पद क्र.5: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर)   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)  (iii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : नागपुर 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग/OBC : ₹५००/- [SC /ST /ExSM : फी नाही]

थेट मुलाखत : ०३,०४,०५,०६,& ०७ एप्रिल २०२३ (वेळ : ०९:३०am  ते १२:३० pm )

मुलाखतीचे ठिकाण :
 
Hotel Adi Plot No:05,Near Indian Oil Petrol Pump Airport Road Nagpur 440025

अधिकृत वेबसाईट (Main Website) : येथे क्लिक करा

जाहिरात & ऑनलाईन अर्ज (Notification & Online Apply) : येथे क्लिक करा

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Join Now
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area