Ads Area

(AHD) महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग भरती 2023

(AHD) Pashu Savardhan Vibhag Recruitment 2023

(AHD) Pashu Savardhan Vibhag Recruitment 2023

AHD Bharti 2022, Animal Husbandry Governmwnt of Maharashtra Recruitment 2023, AHD Maharashtra pashu savardhan Vibhag Bharti 2023 For 446 All Posts.
 [Last Date : 16 Jun 2023] विविध पदाच्या एकुण ४४६ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023.

-♦- Advertisement

जाहिरात क्र. : NGO-५(४) प्र.क्र.१११०/२९१
/२०२३/पस -,१. पुणे -६७

संपुर्ण पद संख्या : ४४६  जागा

पदाचे नांव : 👇👇👇
  1. पशुसंवर्धन पर्यवेक्षक  : ३७६ जागा 
  2. वरिष्ठ लिपिक : ४४ जागा 
  3. लघुलेखक (उच्च श्रेणी) (गट-क) : ०२ जागा 
  4. लघुलेखक (निम्म श्रेणी) (गट-क) : १३ जागा 
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) : ०४ जागा 
  6. तारतंत्री (गट-क) : ०३ जागा 
  7. यांत्रिकी (गट-क)  : ०२ जागा 
  8. बाष्पक परिचर (गट-क)  : ०२ जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी   (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
  6. पद क्र.6: (i) ITI (तारतंत्री)    (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (डिझेल मेकॅनिक)  (iii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र
नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹१०००/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक : 
९००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जुन २०२३  
१६ जुन २०२३  (११:५९ PM)

अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :
 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज (Online Apply) :
 येथे क्लिक करा

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Join Now


वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area