Maharashtra Forest Recruitment 2023
Maharashtra Van Vibhag Bharti 2022, Maharashtra Forest Recruitment 2023, Maharashtra Forest Department, Maha Forest Recruitment 2023 (Van Vibhag Bharti 2023/Maha Forest Bharti 2023) for 2417 Forest Guard (Vanrakshak), Accountant, Surveyor, Stenographer (HG), Stenographer (LG), Junior Engineer (Civil), and Junior Statistical Assistant Posts. [Last Date : 03 July 2023] विविध पदाच्या एकुण २४१७ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023. -♦- Advertisement
जाहिरात क्र. : कक्ष १०/१,कक्ष १०/३,कक्ष १०/२,कक्ष ७/१,
संपुर्ण पद संख्या : २४१७ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- वनरक्षक (गट क) : २१३८ जागा
- लेखापाल (गट क) : १२९ जागा
- सर्वेक्षक (गट क) : ८६ जागा
- लघुलेखक (उच्च श्रेणी) (गट ब) : १३ जागा
- लघुलेखक (निम्मं श्रेणी) (गट ब) : २३ जागा
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(गट ब) : ०८ जागा
- वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) : ०५ जागा
- कनिष्ठ सांख्यिकी सहाय्य्यक (गट क) : १५ जागा
- एकुण : २४१७ जागा
पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹१०००/- [राखीव प्रवर्ग /आ.दु.घ.: ₹९००/-, माजी सैनिक : फी नाही.]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹१०००/- [राखीव प्रवर्ग /आ.दु.घ.: ₹९००/-, माजी सैनिक : फी नाही.]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Online Apply) : येथे क्लिक करा
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी न्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.