Ads Area

(Maharashtra State Excise) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

Maharashtra State Excise Recruitment 2023

Maharashtra State Excise Recruitment 2023

Maharashtra State Excise Bharti 2022, Maharashtra State Excise Department of Mumbai Recruitment 2023 for 512 Posts.
[Last Date : 13 Jun 2023] विविध पदाच्या एकुण ५१२ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023.

-♦- Advertisement

जाहिरात क्र. : EST-११२२/ पदभरती २०२२/३२/२-अ -३

संपुर्ण पद संख्या : ५१२ जागा

पदाचे नांव : 👇👇👇
  1. लघुलेखक (निम्माश्रेणी) : ०५ जागा 
  2. लघुटंकलेखक : १६ जागा 
  3. जवान राज्य उत्पादन शुल्क : ३७१ जागा 
  4. जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क : ७० जागा 
  5. चपराशी : ५० जागा 
  • एकुण : ५१२ जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.   (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण    (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र 

परीक्षा फी : 👇👇👇
  1. पद क्र.१&२ : खुला प्रवर्ग/: ₹९००/- [राखीव प्रवर्ग : ₹८१०/-]
  2. पद क्र.३ : खुला प्रवर्ग/: ₹७३५/- [राखीव प्रवर्ग : ₹६६०/-]
  3. पद क्र.४&५ : खुला प्रवर्ग/: ₹८००/- [राखीव प्रवर्ग : ₹७२०/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जुन २०२३ (११:५९ PM)

अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :
 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज (Online Apply) :
 येथे क्लिक करा

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Join Now


वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area