SSB Recruitment 2023
Sashatra Seema Bal Bharti 2023, SSB Recruitment 2023, Central Armed Police Forces Recruitment 2023, for 1646 Head Constable Posts. [Last Date : 18 Jun 2023] विविध पदाच्या एकुण 1646 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023. -♦- Advertisement
जाहिरात क्र. : ३३८/RC/SSB
संपुर्ण पद संख्या : 1646 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- हेड कॉन्स्टेबल (इलेट्रीशियन) : १५ जागा
- हेड कॉन्स्टेबल (मॅकेनिक) : २९६ जागा
- हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) : ०२ जागा
- हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) : २३ जागा
- हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) : ५७८ जागा
- कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) : ९६ जागा
- कॉन्स्टेबल (व्हेटनरी) : १४ जागा
- कॉन्स्टेबल (कारपेंटर & पेंटर) : ०७ जागा
- सफाईवाला,,गार्डनर,वॉटर करियर : ४१६ जागा
- ASI फार्मासिस्ट : ०७ जागा
- ASI रेडिओग्राफर : २१ जागा
- ASI ऑपरेशन थेटर टेक्निशियन : ०१ जागा
- ASI डेंटल टेक्निशियन : ०१ जागा
- सब इन्स्पेक्टर (पायोनिर) : २० जागा
- सब इन्स्पेक्टर (ड्रॅफ्समन) : ०३ जागा
- सब इन्स्पेक्टर (कम्युनिकेशन) : ५९ जागा
- सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स -महिला) : २९ जागा
- ASI (स्टेनोग्राफर): ४० जागा
- असिस्टंट कमांडंट (व्हेंटनारी) : १८ जागा
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
- पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
- पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
- पद क्र.11: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
- पद क्र.15: 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
- पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
- पद क्र.17: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (iii) GNM (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
- पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी
परीक्षा फी : खुला प्रवर्ग/OBC : ₹100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2023 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Online Apply) : येथे क्लिक करा
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी न्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.