Maha PWD Recruitment 2023
Maha PWD Bharti 2023 Maharashtra Public Works Department Bharti 2023, Mumbai PWD Recruitment Examination 2023 [Last Date : 06 November 2023] विविध पदाच्या एकुण 2109 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023. -♦- Advertisement
जाहिरात क्र. : 01
संपुर्ण पद संख्या : 2109 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 532 जागा
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) : 55 जागा
- कनिष्ठ वास्तुशात्रज्ञ : 05 जागा
- स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक : 1378 जागा
- लघुलेखक (उच्च श्रेणी) : 08 जागा
- लघुलेखक (निम्मं श्रेणी) : 02 जागा
- उद्यान पर्यवेक्षक : 12 जागा
- सहाय्यक कनिष्ठ वास्तुशात्रज्ञ : 09 जागा
- स्वच्छता निरीक्षक : 01 जागा
- वरिष्ठ लिपिक : 27 जागा
- प्रयोगशाळा सहाय्यक : 05 जागा
- वाहन चालक : 02 जागा
- स्वच्छक : 32 जागा
- शिपाई : 41 जागा
- एकुण : 2109 जागा
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
- पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
- पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
परीक्षा फी : खुला प्रवर्ग ₹1000/- मागासवर्गीय /अनाथ /अदूघ /दिव्यांग : ₹900/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट (Official Site) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Online Apply) : येथे क्लिक करा
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी न्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.