💼📰 WRD Maharashtra Recruitment 2023
Government of Maharashtra, WRD Maharashtra Recruitment 2023 (Jalsampada Vibhag Bharti 2023, WRD Maharashtra Bharti 2023) WRD Maharashtra Bharti 2022 [Last Date : 24 November 2023] विविध पदाच्या एकुण 4497 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting 🔗 www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023. -♦- Advertisement
✅ जाहिरात क्र. : -----------------
🙋 संपुर्ण पद संख्या (Total Post): 4497 जागा
💼 पदाचे नांव (Name of the Post) : 👇👇👇
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : जागा
- निंमश्रेणी लघुलेखक (गट-ब) : जागा
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : जागा
- वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : जागा
- आरेखक (गट-क) : जागा
- सहाय्यक आरेखक (गट-क) : जागा
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क): जागा Demaji
- प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) : जागा
- अनुरेखक (गट-क) :जागा
- दफ्तार कारकून (गट-क) : जागा
- मोजणीदार (गट-क) : जागा
- कालवा निरीक्षक (गट-क) : जागा
- सहाय्यक भांडारपाल (गट-क) : जागा
- कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क) : जागा
- एकुण : जागा
- पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
- पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
- पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
- पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
- पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक) (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य
💳 परीक्षा फी (Exam Fee) : खुला प्रवर्ग/: ₹1000/- [ : ₹900/-]
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) : 24 नोव्हेंबर 2023 ⏰ (11:59 PM)
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
📂 जाहिरात PDF (Recruitment Notification) : Download PDF
📝 ऑनलाईन अर्ज (Online Form) : Apply Now
📢 सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
नवीन बातमीसाठी न्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.