💼📰 Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
Latest Bharti 2024 Commissioner Social Welfare MS Pune.The Maharashtra government has a ministry called the Ministry of Social Justice. It is in charge of social justice, welfare, and the empowerment of underprivileged and disenfranchised groups in society. A minister at the cabinet level leads the ministry. Social Welfare Bharti/ Recruitment 2024 (Samaj Kalyan Vibhag Bharti 2024)[Last Date : 30 Novembar 2024] विविध पदाच्या एकुण 219 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting 🔗 www.nmk2.co.in For The Latest & New Recruitments 2024. -♦- Advertisement
✅ जाहिरात क्र. : सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743
🙋 संपुर्ण पद संख्या (Total Post): 219 जागा
💼 पदाचे नांव (Name of the Post) : 👇👇👇
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
3 | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघुटंकलेखक | 09 |
Total | 219 |
📙 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 👇👇👇
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
🌏 नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे / महाराष्ट्र
💳 परीक्षा फी (Exam Fee) : मागास वर्गीय : 900/- /खुला प्रवर्ग: ₹1000/-
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) : 30 November 2024 ⏰ (11:59 PM)
💳 परीक्षा फी (Exam Fee) : मागास वर्गीय : 900/- /खुला प्रवर्ग: ₹1000/-
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) : 30 November 2024 ⏰ (11:59 PM)
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
📂 जाहिरात PDF (Recruitment Notification) : Download PDF
📝 ऑनलाईन अर्ज (Online Form) : Apply Now
📢 सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा.
नवीन बातमीसाठी न्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला अभिप्राय अमुल्य आहे.