About Us
नमस्कार!
तुमचं आमच्या वेबसाइटवर मनःपूर्वक स्वागत आहे!
nmk2.in ही एक विश्वसनीय आणि अपडेटेड मराठी न्यूज वेबसाईट आहे, जिचा उद्देश वाचकांना ताज्या बातम्या, शैक्षणिक भरती, सरकारी योजना, टेक अपडेट्स आणि चालू घडामोडी या सर्व विषयांवर अचूक आणि वेळेवर माहिती पुरवणे आहे.
आमची टीम महाराष्ट्रातील ग्रामीण भागांपासून शहरी भागांपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवते. सरकारी भरती, आरोग्य, शेती, शिक्षण, तंत्रज्ञान आणि स्थानिक बातम्या या प्रमुख विभागांमध्ये आम्ही नियमितपणे अपडेट देत असतो.
आमची वैशिष्ट्ये:
- विश्वसनीय आणि पडताळलेली माहिती
- मराठीत सुलभ आणि स्पष्ट लेखन
- रोज अपडेट होणाऱ्या ताज्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी उपयोगी माहिती
आम्ही काय प्रकाशित करतो:
- सरकारी नोकरी व भरती बातम्या
- निकाल, प्रवेशपत्र आणि परीक्षा अपडेट्स
- महाराष्ट्रातील व राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या बातम्या
- शैक्षणिक, कृषी व व्यावसायिक क्षेत्रातील घडामोडी
- सोशल मीडिया व ट्रेंडिंग स्टोरीज
NMK2.IN का निवडावे?
- 100% खात्रीशीर माहिती
- जलद आणि अचूक अपडेट्स
- मोबाईल आणि डेस्कटॉपसाठी अनुकूल अनुभव
- ग्रामीण व शहरी वाचकांसाठी सोपी भाषा
आमचा उद्देश एक असा प्लॅटफॉर्म निर्माण करणे आहे जिथे “माहिती हीच खरी शक्ती आहे” या तत्त्वावर आधारलेली बातमी प्रत्येक मराठी वाचकापर्यंत पोहोचवता येईल.
प्रिय मित्रानो,
संगणक युगात ग्रामीण भागातील तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त संधींपर्यंत पोहोचून त्यांचे ध्येय गाठणे सोपे व्हावे यासाठी हे पोर्टल बनवण्यात आले असून, आजकाल नोकरी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशी नोकरी मिळणे आणखी कठीण का आहे याची अनेक कारणे आहेत. पण तरुणांना नोकऱ्या उपलब्ध न होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक संधी उपलब्ध आहेत परंतु इच्छुक उमेदवारांना ते माहित नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना उपलब्ध असलेल्या सर्व रोजगार आणि रोजगाराच्या संधींची अचूक माहिती देण्यासाठी साइट तयार करण्यात आली आहे.सरकारी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून त्या आपल्या पर्यंत पोहचू शकत नाहीत. अर्ज कसे भरावे ? कुठे भरावे ? तसेच त्या बद्दल लागणारी सर्व माहिती आपल्या कडे असेलच असे नाही. त्या साठी आपल्याला आपल्या “मराठी” भाषेत इच्छित नोकरीचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. योजनांचे वर्गीकरण करून, त्यासाठी लागणाऱ्या विविध माहिती स्त्रोतांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने केंद्र व राज्य तसेच जिल्हास्तरीय सरकारच्या विविध योजनांच्या शासन आदेशांचा अभ्यास करून या सदरात माहिती उपलब्ध करण्यात येते. महाराष्ट्रातील आणि केंद्राच्या विविध नोकर भरती, शालेय प्रवेश, आणि योजनाचे एकच ठिकाणी मार्गदर्शन आणि मदत, वार्षिक किमान ६०० ते १००० नवीन आणि खात्रीशीर जाहिराती देणारे महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल (NMK2) नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 (YAVATMAL)
Best Of Luck ….
आमच्याशी संपर्क:
जर तुम्हाला काही प्रश्न, सूचना किंवा सहकार्य हवे असल्यास, कृपया आम्हाला ई-मेल द्वारे संपर्क करा:
📩 Email: contact@nmk2.in
🌐 Website: https://nmk2.in