भारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI) तर्फे देशभरातील विविध राज्यातील शाखांसाठी ज्युनियर असोसिएट (क्लर्क) पदाच्या 5,180+ जागा भरण्यासाठी SBI Bharti म्हणजेच SBI Clerk Bharti 2025 जाहीर करण्यात आली आहे. ही State Bank of India Bharti स्थिर व सुरक्षित असून बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) किंवा केंद्र सरकार मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता
इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD)
IDD प्रमाणपत्राच्या उत्तीर्ण दिनांक 31.12.2025 किंवा त्यापूर्वी असावा
अंतिम वर्ष/सेमिस्टर विद्यार्थी
अर्ज करू शकतात, पण निवड झाल्यास 31.12.2025 पूर्वी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल
दिनांकाची नोंद
पदवी मिळाल्याचा दिनांक मार्कशीट/प्रमाणपत्र/प्रोव्हिजनल प्रमाणपत्रावर असलेला दिनांक ग्राह्य धरला जाईल
माजी सैनिक पात्रता
किमान 15 वर्ष सेवा पूर्ण केलेले मॅट्रिक उत्तीर्ण माजी सैनिक (Indian Army Special Certificate of Education / Navy / Air Force समकक्ष प्रमाणपत्र) देखील पात्र, प्रमाणपत्र दिनांक 31.12.2025 किंवा त्यापूर्वी असावा
महत्वाच्या सूचना (SBI Bharti – State Bank of India Bharti)
उमेदवारांनी अर्ज करताना दिलेल्या पात्रतेचे पुरावे अर्जात नमूद केल्याप्रमाणेच द्यावे.
अंतिम वर्षातील उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
हे पण वाचा
“१ ऑगस्ट 2025 पासून UPI पेमेंटचे नवे नियम – तुमच्यावर काय परिणाम होईल?”
“महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2025 – पात्रता, अर्ज प्रक्रिया व लाभ”
“प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना 2025 – ५५% पर्यंत अनुदान घेण्याची संपूर्ण माहिती”